Amhi jyache das abhang lyrics।आम्ही ज्याचे दास।free download
LYRICS:-
आह्मी ज्याचे दास ।
त्याचा पंढरिये वास ॥धृ॥
तो हा देवांचा ही देव ।
काया कैकाळाचा भेव ॥१॥
वेद जयासीहे गाती।
श्रुति ह्मणती नेति नेति ॥२॥
तुका ह्मणे निज काय बीज ।
रूपडें हें तत्वबीज ॥३॥
Comments
Post a Comment